पुणे : महाशिवरात्री निमित्त बम भोले मित्र परिवार याच्या तर्फे नदीपात्रातील गंगाधर रघुनाथ केळकर समाधी तेथील शिवलिंग येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. येथे नंदीची भव्य दिव्य रेखीव रांगोळी साकारली आहे. ( व्हिडिओ - विश्वजीत पवार)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.